नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या ९ वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयांचे संपूर्ण भारतभर जवळपास ६६१ विद्यालय आहेत. ऑनलाईन नोंदणी ०४ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत खुली असेल. इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचली पाहिजे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा :- Navodaya Vidyalaya Admission 2021 for Class 9
View Same Advertisment in English Below
Navodaya Vidyalaya Samiti has invited online application for Class 9 Admissions in the academic year 2021 Jawahar Navodaya Vidyalayas are distributed in All Over India in around 661 Vidyalayas. Online Registration and form filling will be open for 04 November 2020 to 15 December 2020. Interested candidate should read official notification before apply.
Click here for more details :- Navodaya Vidyalaya Admission 2021 for Class 9
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा